Tag: marathi

ट्रेडिंगमध्ये उपयोगात येणारे चार्टचे विविध प्रकार

नमस्कार मित्रानो, ह्या पोस्टमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चार्टिंग स्टाइल अथवा प्रकारांची माहिती घेवुन त्याचा उपयोग दैनदिन ट्रेडिंग मध्ये कसा उपयोग करावा हे बघणार आहोत. हे चार्टचे प्रकार व्यावसायिक ट्रेडर आणि इन्वेस्टर्स रोज उपयोगात आणत असतात. टेक्निकल एनालिसिसमध्ये चार्टचे मुख्यतः उपयोगात येणारे चार प्रकार आहेत. जे अधिकतर ट्रेडर्स आणि इन्वेस्टर्स मार्केटचा अभ्यास आणि मार्केट ट्रैक करण्यासाठी […]

स्टॉक मार्केटची भविष्यातील मूवमेंट कशी प्रेडिक्ट करतात?

ह्या पोस्टमध्ये आपण बघणार आहोत कि कसे प्रोफेशनल ट्रेडर्स वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग दर दिवशीची मार्केटची चाल आणि मुवमेंट प्रेडीकट करण्यासाठी आणि त्याचे परिणाम जाणण्यासाठी करतात.   मार्केटची व्याख्या : मार्केट म्हणजे खरीददार आणि विक्रेता ह्यांच्या व्यवहाराचा परिणाम होय. ह्यालाच “क्राउड” असेही म्हटले जाते. ह्यालाच “मार्केट क्राउड” असेही म्हणतात. हेच लोक मार्केट मध्ये किंमतीची स्थापना करतात. […]

शेअर बाजाराला कसे हरवायचे

शेअर बाजाराला हरवणे म्हणजे मार्केट बेचमार्क पेक्षा जास्त परतावा मिळवणे होय . उदारणार्थ, जर आज मार्केट बेचमार्क इंडेक्स १% वर आहे आणि तुम्ही २% वा अधिक परतावा मिळवला तर त्याचा अर्थ होता आज तुम्ही मार्केट ला हरविले. हे ऐकण्यास जरी सोपे वाटत असले तरी दीर्घ काळात हे करणे इतके सोपे नसते. याचेच दुसरे उदाहरण म्हणजे […]

ट्रेंड आणि सामायावधी

ट्रेंड हि एक विविधता ने प्रेरित संकल्पना आहे आणि जी ट्रेडर्सच्या वापरानुसार आणि जरुरातीनुसार बदलली जाऊ शकते. ट्रेंड जी सोपी व्याख्या म्हणजे “ चार्ट वरील किंमतींची दिशा जी इंडीकेटर्सच्या मदतीने सहज ओळखली जाऊ शकते”. प्रत्येक ट्रेडर आपल्या जोखीम, समज आणि गरजेप्रमाणे ह्यात बदल आणि त्याचा उपयोग करू शकतो. जेव्हा किंमती इंडीकेटर्सनुसार योग्य दिशेने मार्गक्रमण करतात […]

टेक्निकल अनालिसिस कधी कधी काम करते आणि कधी नाही ?

टेक्निकल अनालिसिस नेमके काय आहे? टेक्निकल अनालीसीस मध्ये मुख्यत चार्टसवर किंमतीचा अभ्यास केला जातो. किंमती ह्या बाजाराची मनोदशा आणि भावनाचे प्रतिबिंब स्वरूप असते. ह्याच कारणामुळे टेक्निकल अनालिसिस खूप वेळेस काम करते कारण सामान्य लोक एक समान परीस्थित एक समान निर्णय घेतात आणि एक समान चुका करतात. ज्यामुळे चार्ट वर सारखे “प्राईस पॅटर्नस” अथवा ज्याला “टेक्निकल […]

टेक्निकल अनालिसिसचा उपयोग करावा कि नाही ?

टेक्निकल अनालिसिस एक शस्त्र आपण अगोदरच्या पोस्ट मध्ये पाहिलं कि कसे टेक्निकल अनालिसिस एका ट्रेडरला किंमती समजण्यास मदत करते. आणि कसे ते बाजारातील मागणी आणि आपूर्ति यांचा अभ्यास करते. एक अनुभवी ट्रेडर ह्या सर्व गोष्टींचा उपयोग बाजारात फायदा कमवण्यासाठी करू शकतो. आणि आपली जोखीम हि नियंत्रित ठेवण्यासाठी हि करू शकतो. एका ट्रेडर चे काम असते […]

टेक्निकल अनालिसिस सोबत ट्रेडिंगची यात्रा

बाजारात किंमती आणि त्यांची दिशा हि महत्वपूर्ण गोष्टी असतात. एका ट्रेडर चे काम आहे कि किंमतीचा अभ्यास करून त्याची योग्य दिशा ओळखून त्या दिशेने ट्रेड करून फायदा कमवणे. आणि त्यासाठी एका ट्रेडरला टेक्निकल अनालिसिस चे ज्ञान असणे खूप महत्वाचे असते. चार्ट आणि किंमतीचा कल जर तुम्ही टेक्निकल अनालिसिस (वाचा : टेक्निकल अनालिसिसचा जादुई डब्बा ) […]

बाजारात किमत नेहमी महत्वाची असते

किमतीच्या बाबतीत सर्व काही बाजारात किमती ह्या गर्दीच्या देवाण घेवाणावरून ठरतात. खरीददार आणि विक्रेता यांच्यातील रस्सीखेचामुळे बाजारात किमती शोधल्या जातात आणि नंतर निश्तित होतात. किमतीमध्ये बाजाराची रूपरेषा , बाजाराची आधारभूत माहिती, बातम्या आणि लोकांचे समज आणि गैरसमज हे सर्व सम्मेलीत असतात. ह्यालाच “मार्केट डिस्काऊंट मेकानीस्म” म्हटले जाते. ज्या पद्धतीने बाजारात बातम्याचा ओघ बदलतो, बाजाराच्या मुलभूत […]

फायदा कमवण्यासाठी ट्रेंडला बनवा आपला मित्र

ट्रेडिंग मध्ये ट्रेंड सर्वात महत्वाचा जर आपण कोणत्याही चार्ट चे निरीक्षण कराल तर आपल्याला किमती डोंगर आणि दऱ्या यांच्या आकृतिबंध निर्माण करताना दिसतील. हि रचना “लाईन चार्ट” वर अगदी स्पष्ट दिसते. हि रचना किमती सारख्या वर आणि खाली होत असल्यामुळे तयार होतात. किंमती सामान्यतः ट्रेंडमध्ये राहतात आणि कधी कधी हे ट्रेंड सामान्य वेळेपेक्षा जास्त वेळ […]

COPYRIGHT © 2009-2018. Pramod Baviskar. Dalal street winners advisory and coaching services. FAQ | Disclaimer | Privacy Policy

This website is best viewed using Microsoft Internet Explorer 9 or higher, and/or latest version of Google Chrome and Mozila Firefox browsers.